Skip to main content

भारत देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल

 भारत देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल

    

देशातील पोषक वातावरण आणि गव्हाचे वाढत असलेले उत्पादन या दोन्हीही गोष्टी भारताच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या आहेत. कारण येत्या 2 महिन्यांमध्ये देशातून 20 लाख टनापेक्षा अधिक गहू निर्यात केला जाणार आहे. गेल्या 7 वर्षातील ही सर्वाधिक निर्यात असणारा  देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल

संग्रहीत छायाचित्र




Subscribe to Notifications

 

मुंबई : देशातील पोषक वातावरण आणि गव्हाचे वाढत असलेले उत्पादन या दोन्हीही गोष्टी भारताच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या आहेत. कारण येत्या 2 महिन्यांमध्ये देशातून 20 लाख टनापेक्षा अधिक (Wheat exports) गहू निर्यात केला जाणार आहे. गेल्या 7 वर्षातील ही सर्वाधिक निर्यात असणार आहे. याशिवाय जागतिक बाजार पेठेत आपल्या गव्हाला एक वेगळेच महत्व आहे. यामागचे कारण म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतीय गव्हाची किंमत स्पर्धात्मक राहते आणि म्हणूनच येथील (increase in production) गहू खरेदी केला जात आहे.


अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) परकीय कृषी सेवा विभागाने (AFAS) आपल्या ताज्या अहवालात भारताच्या गव्हाच्या निर्यातीचा अंदाज40 लाख 50 हजार टनांवरून 52 लाख 5 हजार टनांवर गेला आहे. खरंच, जवळच्या बाजारपेठांसाठी भारतीय गव्हाची किंमत कमी दिसत आहे. भारत चांगल्या दर्जाचा आणि प्रमाणित गहू वाजवी किंमतीत पुरवत आहे. म्हणूनच निर्यातीसाठी नवीन सौदे सापडत आहेत.



भारतामधून या देशामध्ये निर्यात

अमेरिकन कृषी विभागाने म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये भारताच्या गहू निर्यातीच्या किंमती ह्या 19 हजार 889 रुपये आहेत आणि शेजारच्या देशांना निर्यात केल्यामुळे कमी मालवाहतुकीचा फायदा झाला आहे. भारत सध्या बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेशिया आणि पश्चिम आशियातील देशांना गहू निर्यांत करीत आहे. नेपाळसारख्या देशात भारत वाहनांद्वारे गहू निर्यात करतो. दुसरीकडे, इतर देशांकडून गव्हाच्या निर्यात किंमतींचा विचार केला तर युक्रेन आणि सोव्हिएत युनियनच्या इतर माजी सदस्य देशांमध्ये उत्पादित गव्हाची किंमत 26 हजार 868 एवढी आहे.


नवीन निर्यात सौदे होताच गव्हाच्या किंमती वाढतात

कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात गव्हाची निर्यात 20 लाख 34 हजार टनांवर पोहोचली, ज्याची किंमत 4 हजार 590 कोटी रुपये होती. बांगलादेश हा भारतीय गव्हाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. त्यानंतर श्रीलंका आणि नेपाळ चा क्रमांक लागतो. एप्रिलमध्ये कापणीच्या वेळी एमएसपीपेक्षा खूपच कमी असलेल्या निर्यात सौद्यांमुळे गव्हाच्या किंमती वाढत आहेत. कापणीच्या वेळी शेतकऱ्यांनी गहू 1500 रुपये प्रति क्विंटल दराने विकला, पण सध्या हा भाव 1950 रुपये प्रति क्विंटल च्या आसपास आहे.

Comments

Popular posts from this blog

so sexy beauty✨😍❤

So sexy beauty😍✨❤

अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं

 अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं मुंबई: कोंकण की पृष्ठभूमि पर आधारित सीरीज 'रत्रिस खेल चले', एक परिवार में घटने वाली कुछ घटनाएं और उससे होने वाली भयावह घटनाएं दर्शकों के ध्यान में आईं.   सीरीज के पहले एपिसोड से लेकर तीसरे एपिसोड तक दर्शकों ने हर किरदार को अपनी प्रतिक्रिया दी।  सीरीज और उसमें मौजूद किरदारों को देखकर दर्शकों के मन में बसने लगे। अन्ना मत कहो, या शेवंता हो जो अपनी सेक्सी अदा से सभी को लुभाती है। ऐसा लग रहा था कि हर किरदार हर किसी को चाहिए। लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।  लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।

Viral Video:अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं

वायरल वीडियो: अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं  सेलेब्रिटीज को अपने कपड़ों से लेकर उनके व्यवहार के लिए आलोचना झेलनी पड़ती है