Skip to main content

Posts

Showing posts with the label Brain health

मेंदूसाठी हवी शांत झोप स्मृती आख्यान : मेंदूसाठी हवी शांत झोप झोपेच्या अभावाचे परिणाम शरीरालाही भोगावे लागतात. पुरेशा झोपेविना आपली रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होते.

  मेंदूसाठी हवी शांत झोप स्मृती आख्यान : मेंदूसा केलं शतक; खूश झालेल्या पत आपण काहीही न करता शांत बसलेलो असू, तेव्हा शरीराच्या इतर अवयवांना विश्रांती मिळत असली तरी मेंदूचं काम मात्र सुरूच असतं. मेंदू अगदी झोपेतही थांबत नाही. पण झोपेचा हा काळ मेंदूला आपल्यावरील ओझं थोडं कमी करून झीज भरून काढण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. झोपच आपण पुरेशी घेत नसू तर हळूहळू त्याचे परिणाम दिसणारच. त्यामुळे स्मरणशक्ती, अष्टावधान आणि बुद्धीची धार टिकवायची असेल, तर झोपेकडे दुर्लक्ष  आपल्या व्यवसायात शिखरावर पोहोचलेल्या ४०-५० वर्षांच्या अधिकारी वर्गामध्ये विस्मरणाच्या तक्रारी वाढताना दिसत असल्याची बातमी मी अलीकडेच वृत्तपत्रात वाचली. म्हटलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. आपल्या शरीराची पर्वा न करता रोजचे १२ किंवा त्याहीपेक्षा जास्त काम, वेळीअवेळी मिळेल ते खाणं, सतत ताण, अपुरी झोप, अशा परिस्थितीत शरीरावरील परिणाम हा ओघानं आलाच. पण या बातमीतील वेगळेपण आहे ते विस्मरणाच्या तक्रारींबाबत. कारण असे प्रश्न अजून आपल्याकडे फारसे ऐकिवात नाहीत. मेंदूला आलेला अति शिणवटा हे या प्रश्नांपाठीमागचं मुख्य कारण...