श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा
PHOTO : श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा
1
‘जागो मोहन प्यारे’, 'राधा ही बावरी' अशा अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच श्रुती मराठे.
श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा
2
उत्तम अभिनय आणि त्यासोबतच श्रुतीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते. (photo: shrumarathe/ig)
PHOTO : श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा
3
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीने काम केले आहे, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये श्रुती प्रकाश म्हणून तिची ओळख आहे. 'इंदिरा विजहा', 'प्रेम सूत्र' हे श्रुतीचे तामिळ भाषेतले काही गाजलेले सिनेमे आहेत. (photo: shrumarathe/ig)
PHOTO : श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा
4
अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते, नुकतंच तिने तिचं एक खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलेत. (photo: shrumarathe/ig)
PHOTO : श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा
5
या फोटोमधील तिच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. (photo: shrumarathe/ig)
PHOTO : श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकरी फिदा
6
अभिनेत्री श्रुती मराठेची महत्त्वपूर्ण भूमिका असणारा आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Vfsvh
ReplyDelete