Skip to main content

Chanakya Niti | आयुष्यात पैशांचा ओघ वाढल्यानंतर या 4 चुका करू नका, नाहीतर…

Chanakya Niti | आयुष्यात पैशांचा ओघ वाढल्यानंतर या 4 चुका करू नका, नाहीतर…


    विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यानीती मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही आचार्य चाणक्यांनी लिहिलेले नीतीशास्त्र लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवतात. आयुष्यात पैसांचा ओघ वाढल्यावर आपल्या वर्तवणूकीत काही बदल होतात. हे बदल व्यक्तीच्या आयुष्यासाठी खूप धोकादायक असतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी.

1/4



अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो. राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

2/4



राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .


3/4



गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

4/4




वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.

Comments

Popular posts from this blog

so sexy beauty✨😍❤

So sexy beauty😍✨❤

अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं

 अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं मुंबई: कोंकण की पृष्ठभूमि पर आधारित सीरीज 'रत्रिस खेल चले', एक परिवार में घटने वाली कुछ घटनाएं और उससे होने वाली भयावह घटनाएं दर्शकों के ध्यान में आईं.   सीरीज के पहले एपिसोड से लेकर तीसरे एपिसोड तक दर्शकों ने हर किरदार को अपनी प्रतिक्रिया दी।  सीरीज और उसमें मौजूद किरदारों को देखकर दर्शकों के मन में बसने लगे। अन्ना मत कहो, या शेवंता हो जो अपनी सेक्सी अदा से सभी को लुभाती है। ऐसा लग रहा था कि हर किरदार हर किसी को चाहिए। लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।  लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।

Viral Video:अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं

वायरल वीडियो: अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं  सेलेब्रिटीज को अपने कपड़ों से लेकर उनके व्यवहार के लिए आलोचना झेलनी पड़ती है