नागरी सहकारी बँका मध्ये आता ऑनलाइन भरती | Online recruitment in cooperative banks
नागरी सहकारी बँका मध्ये आता ऑनलाइन भरती
Online recruitment in cooperative banks
सहकारातील स्वाहाकाराला आळा घालण्यासाठी तसेच सग्यासोयऱ्यांची वर्णी लावण्याच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी यापुढे नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
आणि यासाठी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय घेऊन तशे निर्देश ही दिले आहेत.
शासन निर्णय येथे पहा
राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.
प्रक्रियेचे उल्लंघन करणाऱ्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा इशाराही सहकार विभागाने दिला आहे.
Comments
Post a Comment