Skip to main content

PHOTOS : जबराट..! श्रेयस अय्यरच्या बहिणीचीही सोशल मीडियावर हवा; जाणून घ्या तिच्याबद्दल

 

PHOTOS : जबराट..! श्रेयस अय्यरच्या बहिणीचीही सोशल मीडियावर हवा; जाणून घ्या तिच्याबद्दल

1/7


पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून श्रेयस अय्यरने स्वत:ला खास विक्रमात सामावून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने दमदार शतक ठोकले.

2/7


श्रेयसने आपल्या खेळीत १०५ धावांची खेळी केली, ज्यात दोन षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. अय्यरच्या फलंदाजीने कानपूरच्या लोकांना वेड लावले. लोकांनी स्टँडवर ‘दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ अशा घोषणाही दिल्या.

3/7


श्रेयसच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांची बहीण श्रेष्टा अय्यर एक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावरही तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

4/7


श्रेष्टा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या कामाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. श्रेयस अय्यरनेही आपल्या बहिणीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दोघेही अनेकदा एकत्र मस्ती करताना दिसतात.

5/7


श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. तो टीम इंडियासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघात खेळला आहे. आयपीएलमध्ये श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारही होता.



6/7

श्रेष्टा स्वतःला प्राणी प्रेमी असल्याचे सांगते. तिचे सोशल मीडियावर अनेक रिल व्हिडिओ आणि फोटो आहेत.



7/7

अय्यर कुटुंब मुंबईत राहते. पण ते मूळचे केरळचे आहेत.


MORE STORIES ON

INDIA VS NEW ZEALANDSHRESTA IYERSHREYAS IYERTEAM INDIA

Web Title: Shreyas iyers sister is also famous like him know about her adn


ताज्या बातम्या


IND vs NZ : शिस्त म्हणजे शिस्त..! तडफदार IPS अधिकाऱ्यानं गाजवला सामन्याचा दुसरा दिवस; वाचा कारण


कोणत्याही निर्बंधांच्या आधी करोनाच्या नव्या विषाणूचा अधिक अभ्यास आवश्यक, वैद्यकीय सल्लागार फौची यांचं मत!


…म्हणून अमिताभ यांनी धुतले होते करीना कपूरचे पाय


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकाराच्या मुलीचे झाले लग्न, फोटो व्हायरल


Video : “मी शपथ घेतो की आयुष्यभर दारू…”, बिहारच्या डीजीपींनी दिली सहकाऱ्यांना शपथ, व्हिडीओ व्हायरल!


न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी लागू; करोनाच्या नव्या Omicrone व्हेरिएंटची दहशत!


IND vs NZ: चालू सामन्यात अश्विन आणि पंचांमध्ये ‘गंभीर’ वाद; कर्णधार रहाणे अपयशी ठरल्यानंतर द्रविडनं उचललं मोठं पाऊल!

अवश्य वाचा


सात वर्षांच्या मुलाने चार मिनिटांत ओळखले १२० बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनचे लोगो; मिळवले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान


आमिर खानने चक्क ‘KGF २’च्या निर्मात्यांची आणि अभिनेता यशची मागितली माफी, जाणून घ्या कारण


“नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल, म्हणूनच…”, प्रविण दरेकरांनी साधला निशाणा!






Comments

Popular posts from this blog

so sexy beauty✨😍❤

So sexy beauty😍✨❤

अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं

 अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं मुंबई: कोंकण की पृष्ठभूमि पर आधारित सीरीज 'रत्रिस खेल चले', एक परिवार में घटने वाली कुछ घटनाएं और उससे होने वाली भयावह घटनाएं दर्शकों के ध्यान में आईं.   सीरीज के पहले एपिसोड से लेकर तीसरे एपिसोड तक दर्शकों ने हर किरदार को अपनी प्रतिक्रिया दी।  सीरीज और उसमें मौजूद किरदारों को देखकर दर्शकों के मन में बसने लगे। अन्ना मत कहो, या शेवंता हो जो अपनी सेक्सी अदा से सभी को लुभाती है। ऐसा लग रहा था कि हर किरदार हर किसी को चाहिए। लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।  लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।

Viral Video:अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं

वायरल वीडियो: अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं  सेलेब्रिटीज को अपने कपड़ों से लेकर उनके व्यवहार के लिए आलोचना झेलनी पड़ती है