फोटोने केली फजिती! कॅमेरासमोरच निसटली उर्फी जावेदची पॅन्ट
उर्फी जावेदला बिग बॉस OTT मुळे लोकप्रियता मिळाली आहे. तसेच तिने काही मालिकांमध्येही सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.
बिग बॉस OTT मुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फी नेहमीची सोशल मीडियावर चर्चेत असते.
1

उर्फी जावेदने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुपरहॉट दिसत आहे.
2

फोटोमध्ये अभिनेत्रीने रेड क्रॉप टॉप आणि ब्ल्यू जीन्स घातली आहे. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
3

इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने डोळ्यावर चष्मासुद्धा चढवला आहे. यामध्ये ती खूपच ग्लॅमरस वाटत आहे.
4

अभिनेत्री फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देत होती. मात्र एका फोटोमध्ये तिची पॅन्ट खाली सरकत असल्याचं दिसून येत.
5

मात्र अभिनेत्रीने खूप चालाकीने पोज देत ती वेळ मारून न्हेली आहे. त्यामुळे ती पोज सर्वांचं एक बोल्ड पोज दिसत आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती सतत आपले हॉट फोटो शेअर करत चर्चेत असते. या बोल्डनेसमुळे ती ट्रोलसुद्धा होते.7
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती सतत आपले हॉट फोटो शेअर करत चर्चेत असते. या बोल्डनेसमुळे ती ट्रोलसुद्धा होते.
उर्फी जावेदला बिग बॉस OTT मुळे लोकप्रियता मिळाली आहे. तसेच तिने काही मालिकांमध्येही सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. 8/ 8
उर्फी जावेदला बिग बॉस OTT मुळे लोकप्रियता मिळाली आहे. तसेच तिने काही मालिकांमध्येही सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.
😘😘🥰🥰😘😘😘
ReplyDelete